loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा खेड शहर अध्यक्षपदी स्वराज गांधी यांची नियुक्ती

खेड (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खेड शहर अध्यक्ष पदी स्वराज विक्रांत गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक सुपूर्द करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलींद उर्फ दादू नांदगांवकर, युवा मोर्चा खेड तालुका अध्यक्ष विशाल होळकर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, प्रशांत गमरे, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg