दापोली (चंद्रशेखर जोशी) : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानात २६३ दापोली विधानसभा मतदारसंघातील दळखण (मतदान केंद्र क्र. १२६) आणि बोरघर (मतदान केंद्र क्र. २८९) यांनी एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणारी पहिली मतदान केंद्रे म्हणून मान मिळविला आहे.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदार यादीचे पुनरीक्षण करत आहेत. या मोहिमेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन करण्यात आले.
दळखणच्या बीएलओ शिल्पा सुभाष साळवी, बोरघरच्या बीएलओ वृषाली सुरेश मुर्चावडे, पर्यवेक्षक पी.एच. पेटे, मंडळ अधिकारी मीना क्षीरसागर तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे गणना प्रपत्रे भरून BLO ॲपद्वारे त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ही दोन्ही गावे SIR अभियानाचे काम १०० टक्के पूर्ण करणारी पहिली गावे ठरली आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.