केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - विद्यादीप एज्युकेशन संस्था विक्रोळी, मुंबई या संस्थेचा ३० वा वर्धापन दिन लांजा विद्यादीप हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाखेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १३ जुलै या दिवशी विद्यादीप एज्युकेशन संस्थेचा स्थापना दिवस आणि या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष लाखण यांचा वाढदिवस या निमित्ताने विद्यादीप हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच देवांग नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला लांजा शहराच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलींद लांजेकर, माजी नगराध्यक्षा संपदा वाघदरे, नगरसेवक कावतकर, नगरसेविका तेली, माजी नगरसेवक राजू हळदणकर, प्रा.जाधव, खेतल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावली कुरूप यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासह संस्थेच्या वाटचालीचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाखण यांनाही शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर इतर मान्यवरांनीही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरवळे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अमोल जाधव यांनी मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.