loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली शाळेची विद्यार्थिनी गौरी यादव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली तालुका खेड या शाळेची विद्यार्थिनी कुमारी गौरी विनायक यादव हिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले आहे. गौरी हिला मार्गदर्शक म्हणून श्रीमती रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) तसेच मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्ष सिद्धी यादव, तसेच शिर्के गुरुजी, वैभवी यादव यांनी तिचा सत्कार केला. तसेच आंबवली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक विद्यार्थी सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg