loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडीत विविध उपक्रम

वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीनिमित्त वैभववाडीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम साजरे होणार आहेत. रुग्णालयात फळ वाटप, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच खाऊ वाटप, तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षरोपण कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडीत २२ व २३ जुलै रोजी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg