loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली येथे उत्कर्ष कृषी समूह बचत गट आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सत्तर जणांनी घेतला लाभ

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सासोली येथील उत्कर्ष समूह महिला बचत गट तसेच गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्यावतीने नवदुर्गा सभागृह सासोली येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सत्तर महिलांनी लाभ घेतला. गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. अशा प्रकारे शिबिर सासोली येथे घेण्यात आले. यावेळी डॉ. आकांक्षा मडकईकर वैद्यकीय अधिकारी, प्रविण कांबळे प्रकल्प कार्यकारी, शकुंतला कवठणकर प्रकल्प परिचारिका, शंकर देसाई डेटा स्टाफ, कृष्णा किडजी चालक. या शिबीरात शिवसेना कार्यकर्ते गुरुदास सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्कर्ष समूह महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg