मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण देखील बैठकीला उपस्थिती राहणार आहेत. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, राज्यातील प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या आणि पक्ष विस्ताराची रणनीती यावर या बैठीकत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराव्यतिरिक्त या बैठकी इतर कोणते निर्णय घेतले जातात? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लवकरच केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यात देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला भाजपाचे जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा होणार आहे. तसेच पक्ष विस्ताराची रणनीती काय असावी? यावर देखील चर्चेची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांचा देखील समावेश होता. दरम्यान केंद्रात ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या दोन खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे मंत्रिपद नेमकं कोणाला मिळणारं? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.