रत्नागिरी, - राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री ॲड. आशिष शेलार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३२ वाजता दादर मध्य रेल्वे स्टेशन येथून खेड, जिल्हा रत्नागिरी कडे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने प्रयाण. सकाळी ८.४४ वाजता खेड रेल्वे स्थानक, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व स्वागत. सकाळी ८.५० वाजता विनोद चाळके मंडल अध्यक्ष, यांचे निवासस्थानी खेड, जिल्हा रत्नागिरीकडे मोटरीने प्रयाण. सकाळी ९.१५ वाजता विनोद चाळके मंडल अध्यक्ष, यांचे निवासस्थानी खेड, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ९.३५ वाजता वाशिष्ठी डेयरी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरीकडे मोटरीने प्रयाण. सकाळी १० वाजता वाशिष्ठी डेयरी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व पाहणी सकाळी १०.५० वाजता सहकार भवन, बहादूरशेखनाका, चिपळूण, जिल्हा रत्नागिरीकडे मोटरीने प्रयाण. सकाळी ११ वाजता सहकार भवन, बहादूरशेखनाका, चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) यांचे वतीने सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी १२.४५ वाजता भाजपा कार्यालय, जिल्हाध्यक्ष रत्नागिरी (दक्षिण), चिपळूण शहर जिल्हा रत्नागिरी कडे मोटरीने प्रयाण. दुपारी १ वाजता भाजपा कार्यालय, जिल्हाध्यक्ष रत्नागिरी (दक्षिण), चिपळूण येथे आगमन. दुपारी १.५० वाजता हॉटेल सनराईज, गोळवली, संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी कडे मोटरीने प्रयाण. दुपारी २ वाजता हॉटेल सनराईज, गोळवली, संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी २.३० वाजता छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक, संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी कडे मोटरीने प्रयाण. दुपारी २.४० वाजता छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक, संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन. दुपारी २.५५ वाजता कातळ शिल्प, चवे- देऊड (चाटवळवाडी) जाखडदेवी, जिल्हा रत्नागिरी कडे मोटरीने प्रयाण. दुपारी ४ वाजता कातळ शिल्प, चवे- देऊड (चाटवळवाडी) जाखडदेवी, जिल्हा रत्नागिरी येथे आगमन व पाहणी. दुपारी ४.१५ वाजता जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी शहरकडे मोटरीने प्रयाण. सायंकाळी ५.१५ वाजता जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी शहर येथे आगमन व नमन व जाखडी कलाकार संघटनांच्या वतीने सत्कार समारंभास उपस्थिती.
सायंकाळी ६.१५ वाजता भाजपा कार्यालय, टिळक आळी, गांधी कॉलनी, रत्नागिरी शहरकडे मोटरीने प्रयाण. सायंकाळी ६.२० वाजता भाजपा कार्यालय, टिळक आळी, गांधी कॉलनी, रत्नागिरी शहर येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६.३५ वाजता देसाई बँक्वेट हॉल, माळनाका, रत्नागिरी शहरकडे मोटरीने प्रयाण. सायंकाळी ६.४० वाजता देसाई बँक्वेट हॉल, माळनाका, रत्नागिरी शहर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ व्या कबड्डी दिन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७.०० वाजता मराठा भवन, जुना माळनाका रोड, रत्नागिरी शहरकडे मोटरीने प्रयाण. सायंकाळी ७.१५ वाजता मराठा भवन, जुना माळनाका रोड येथे आगमन व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत सांगीतिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ९ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. रात्री ९.०५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन. रात्री १०.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानककडे मोटारीने प्रयाण. रात्री १०.४५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन. रात्री १०.५५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकण कन्या रेल्वेने दादरकडे प्रयाण.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.