वरवेली वार्ताहर : भजन म्हणजे ईश्वराचे नामस्मरण आणि त्याच्या गुणांचे व लीलांचे गुणगाण करणारी भक्तीगीते असून वारकरी संप्रदायामध्ये मृदुंगाला (पखवाज)"परमेश्वर स्वरूप"मानले जात असल्याचे प्रतिपादन श्री हरेश्वर प्रसादिक भजन मंडळ मळण मधली वाडीचे पखवाज (मृदुंग) वादन करणारे विश्वनाथ तुकाराम जाधव यांनी केले. मधलीवाडी येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वारकरी तसेच संगीत भजनामध्ये ईश्वरा प्रति प्रेम, भक्ती आणि आदर संगीत साधनेतून सादर केले जाते.भजन हे हिंदू धर्मातील भक्ती चळवळीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये सामान्यतः टाळ, मृदंग, पखवाज आणि संवादिनी (हार्मोनियम) या वाद्यांच्या साथीने ईश्वराची स्तुती गायली जाते. भजन मध्ये नामस्मरण, कीर्तन आणि आरती यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश असतो. भजनातून ईश्वराचे नामस्मरण करण्यात येते.
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ,श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्यासारख्या थोर संतांनी अनेक भजने रचली आहेत. भजन संगीतामुळे मनाची एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भजन या कलेमध्ये मृदुंग तसेच पखवाज वादन कला ही अतिशय महत्त्वाची आहे. विशेषता भक्तिमय संगीताला पखवाज वादनाची जोड योग्य असल्यास ते संगीत ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते यात शंका नाही.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.