loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बसस्थानक सुलभ शौचालयावर वडाचे झाड पडून नुकसान, कुणी नसल्याने अनर्थ टळला

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या दोन दिवसापासून दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पडझडी घटना वाढत आहेत. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग एस.टी. बस स्थानकापासून काही अंतरावर असलेले वडाचे झाडाच्या फांद्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या सुलभ शौचालयावर पडल्याने सुलभ शौचालय इमारत नुकसान झाले आहे. दरम्यान यावेळी कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. झाड पडल्यावर दोडामार्ग एस टी डेपो कंट्रोल प्रमुख यानी शौचालय ठिकाणी जाऊन कुणी अडकून पडल का? याची पाहणी केली नंतर घटनेची माहिती सावंतवाडी डेपोत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg