संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - जोरदार पाऊस तसेच वादळी वार्यामुळे महावितरणचा खेड तालक्यातील कर्जी, कोरेगाव, सवनस व बहिरवली या पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा खंडित होत आहे. निसर्गापुढे जरी महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल झाले असले तरी जिद्द मात्र सोडली नाही. ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण शाखा कार्यालय कर्जी येथील सर्व कर्मचारी खूप मेहनत घेत आहेत. दिवस-रात्र पडणार्या पावसामुळे अनेक ठिकाणी वायर तुटणे, पोल मोडणे, लाईन फॉल्ट होणे, लाईनवर झाडे पडणे यांसारख्या अनेक कारणामुळे ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.
सध्या सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी देखील यावर मात करत ग्राहकांना सेवा देण्यास महावितरण कर्मचारी यांनी कंत्राटी ठेकेदार यांना सोबत घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यास कुठेही कमी पडू दिले नाही. जंगलातील वन्य प्राणी तसेच सरपटणारे जीव यांचा धोका पत्करूनही रात्रीच्या अंधारात जंगलातून फिरून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य चोख पार पाडत आहेत. अजूनही काही ठिकाणचा विद्युत पुरवठा चालू करणे बाकी असले तरी देखील महावितरण कर्मचारी आपल्या कर्तव्यावर सज्ज आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.