मालवण (प्रतिनिधी) पावसाने दडी मारल्याने मालवण तालुक्यातील खाडी पात्रांमध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू उपसा व वाळूच्या अवैध वाहतुकीला जोर आला असून या पार्श्वभूमीवर हडी परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुधवारी दि. १५ जुलै रोजी रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हडी येथे दोन डंपरना (क्र. केएल ६३- एफ -२३११ व क्र. जीए ०८- यु - ३३९८) महसूल विभागाच्या पथकाने अडवून डंपरची तपासणी केली असता बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही डंपर मध्ये मिळून सुमारे २ ब्रास वाळू सापडून आली. त्यामुळे हे दोन्ही डंपर महसूल पथकाने जप्त करून ते मालवण तहसील कार्यालय परिसरात आणून ठेवण्यात आले आहेत.
ही कारवाई तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी निलेश वरुडे, बाळासो शिंदे, पोलीस पाटील सुर्वे व पांजरी यांच्या संयुक्त पथकाने केली. जप्त वाहनांवर महसूल विभागाकडून नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.