मालवण,दि प्रतिनिधी : जनतेच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातून सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांचा समावेश आहे.
मालवण व परिसरातील जनतेला आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक सुखकर, दर्जेदार आणि तत्पर सेवा मिळावी यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी शासनाकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्याच या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर मालवण ग्रामीण रुग्णालयाला हे दोन तज्ज्ञ डॉक्टर मिळाले आहेत.
मालवण ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याबद्दल मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत. आमदार निलेश राणे यांच्यामुळे मालवणवासीयांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे शक्य झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना ल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांचेही सभापती पूनम चव्हाण यांनी जाहीर आभार मानले आहेत. या डॉक्टरांच्या क्तीमुळे मालवण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.