loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटण येथे सहाय्यक पोलीस फौजदार दत्ताराम बाणे यांचे स्वागत

रायपाटण (स्नेहल नलावडे) - सहाय्यक पोलिस फौजदार दत्ताराम बाणे यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्राचा पदभार स्विकारल्यानंतर समस्त रायपाटण ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायपाटण पोलीस स्टेशनला रुजू होण्यापूर्वी दत्ताराम बाणे यांनी रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, तसेच मंडणगड व देवरुख पोलीस स्टेशनला मिळून सुमारे 32 वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा केली असून यां अनुभवाचा फायदा रायपाटण दशक्रोशीतील जनतेला मिळेल असा विश्वास पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर यांनी यां वेळी बोलताना व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

या स्वागत समारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, पत्रकार शरद देसाई, पोलीस पाटील महादेव नेवरेकर, मंगेश पराडकर, मनोज गांगण, सुदेश कोलते, प्रकाश पाताडे, संतोष कारेकर, प्रसाद देसाई, गोपीनाथ देसाई, बंटी गुरव, जितेंद्र गांगण, कुणाल गांगण, अण्णा चापले इ अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg