loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्क्याने हादरली ; मराठवाड्यात जमिनीतून आवाज

छत्रपती संभाजीनगर: हिंगोलीमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ही 3.5 मोजण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र हे हिंगोलीत होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.गुरुवारी पहाटे दोन भूकंपाचे धक्के येथे जाणवले होते. त्यानंतर आता आज पुन्हा सकाळी 11 वाजून 26 मिनीटांनी 3.5 तिव्रतेच्या भूकंपाचा धक्का या भागात बसला आहे, अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे. सोलापूर परंडा येथे जमिनीतून आवाज आला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजही भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिक घराबाहेर पळाले होते. सतत येत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg