loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेल्पा भिंतीचे सिमेंट प्लेट निसटण्याचा धोका ?

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर)लांजा शहरातील उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेल्पा भिंतीला बसविण्यात आलेले सिमेंटची प्लेट(आरी ऑल) निसटून मोठा अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. लांजा शहराचे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे उड्डाण पुलावरून वहाने जाण्यासाठी भरावाचा उंच रस्ता तयार करण्यात आला आहे या भरावाच्या दोन्ही बाजूला आरी ऑल सिमेंट ची प्लेट एकात एक अडकवून भिंत उभारण्यात आली आहे.या भिंतिची प्लेट सार्दळ दुकानाच्या पुढे असणा-या भिंतिची आरी ऑल निसटत आल्याचे दीसून येत आहे तसेच वरच्या बाजूच्या सिमेंट प्लेट ही वाकड्या बसविण्यात आल्या आहेत पावसाळ्यात पाण्याच्या दबावामुळे बसविण्यात आलेली भितीची आरी ऑल निसटल्यास अपघाती भिती व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत महामार्गाचे अधिकारी कुलकर्णीं यां विचारले असता कोणतीही भिती नाही.सदरची आरी ऑल देखरेखीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg