loader
Breaking News
Breaking News
Foto

जनता विद्यालय आंगवली प्रशालेतील दोन विद्यार्थिनी आठवी शिष्यवृती परीक्षा गुणवत्ता यादीत

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालूक्यातील आंगवली विकास मंडळ मुंबई संचलित, जनता विद्यालय आंगवली या प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळा व परिसराचे नाव रोशन केले आहे. स्वरा अमोल प्रभावळकर व श्रृती संतोष भिसे यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक ए. आर चव्हाण, शिक्षक के व्ही जाधव, एस जी पेडणेकर व एस एच जाधव, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्था पदाधिकारी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा विद्यार्थिनींच्या यशामध्ये महत्त्वाचे ठरले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून आंगवली सारख्या ग्रामीण भागातील शाळेतून विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg