रत्नागिरी, - स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास सुरु असून सदर योजना दि.२० जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत सुरु आहे. या योजनेचे शेवटचे २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येणार्या रविवारी म्हंणजेच १९/०७/२०२६ रोजी पतसंस्थेचे कामकाज सुरु राहील. या योजनेसाठी १२ ते १८ महिने मुदतीच्या ठेवीवर ८.७५% तर ज्येष्ठ नागरीक व महिला यांचेसाठी ९.००% व्याजदर संस्थेने घोषित केला आहे. १९ ते ६० महिने मुदतीच्या योजनेसाठी ८.५०% व ज्येष्ठ नागरिक व महिला ८.७५% दर एवढा दर देऊ केला आहे.
आजपर्यत या योजनेत १७३९ ठेवीदारांच्या माध्यमातून रुपये २७ कोटी २५ लाख एवढ्या ठेवी जमा झाल्या आहेत. आज अखेर संस्थेच्या ठेवी ४४० कोटीं २५ लाख एवढ्या असून कर्जे ३०७ कोटी ०९ लाख एवढे आहे. संस्थेच्या गुंतवणुका १९४ कोटी ६४ लाख एवढ्या झाल्या आहेत. सर्व आर्थिक निकष पाळल्याने व व्यावसायिक दृष्टीकोनाची व सहकार तत्त्वांची सांगड घातल्याने संस्थेचे अर्थकारण योग्य गतीने वाढताना दिसत आहे. ठेव वृद्धीमासाचे शेवटचे २ दिवस शिल्लक असल्याने रविवार दि.१९/०७/२०२६ रोजी पतसंस्था ठेवीदारांचे सोयीसाठी सुरु राहणार असून दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार होणार आहेत व ठेवीदारांचे चेक स्वीकारले जाणार आहेत. अधिकाधिक ठेवीदारांनी ह्या संधीचा व ठेव योजनांचा लाभ घ्यावा व आपली गुंतवणूक ९.००% व्याजदराचे आकर्षक अशा ठेव योजनेत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.