दोडामार्ग, (प्रतिनिधी) - चंदगड ते नेसरी गडहिंग्लज मार्ग दरम्यान भडगाव हिरण्यकेशी नदी या ठिकाणी दोन वर्षे उलटून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार पुलाचे काम पूर्ण करु शकला नाही. यामुळे हिरण्यकेशी नदीला आलेल्या पाण्यामुळे पर्यायी रस्ता शनिवारी वाहुन गेला. यामुळे चंदगड ते गडहिंग्लज मार्ग बंद झाला या मार्गावर वाहतूक आजरा, दुडगे भडगाव अशी वळवली आहे. बेजबाबदार ठेकेदार अधिकारी यांच्यामुळे ही वेळ आली.
गडहिंग्लज ते चंदगड या राज्य मार्गावरील भडगाव गावाजवळ असलेल्या हिरण्यकेशी नदीवरील पुलावरील तात्पुरता रस्ता केलेला शनिवारी पहाटे पूर्णपणे वाहूनच गेला. यामुळे या मार्गावरून संपूर्ण वाहतूक एक महिनाभर सार्वजनिक बांधकाम विभाग गडहिंग्लज यांनी बंद ठेवली आहे. गडहिंग्लज-चंदगड या मार्गावरील वाहतूक आजरा मार्गे वळवली आहे. तसेच गजरगाव मार्गे नेसरी तसेच गडहिंग्लज दुंड गे भडगाव नेसरी अशी वाहतूक सुरू झाली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.