loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे कन्साई नेरोलॅकमधून दुचाकी चोरीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कन्साई नेरोलॅक पेंटस् लिमिटेड कंपनीच्या बाहेरी प्रवेशद्वाराच्या आवारात उभी केलेली ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली. याबाबत करण रवींद्र देवांग (२१, ओंमळी-गोंधळेवाडी, चिपळूण) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांनी दुचाकी (एमएच ०५ सीडी ४९९९) आवारासमोर उभी केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg