loader
Breaking News
Breaking News
Foto

आषाढी वारीतील महिला वारकर्‍यांचा ट्रकची धडक बसून दुर्दैवी मृत्यू

पुणे - पंढरपूर वारी दरम्यान नुकत्याच घडलेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ आषाढी वारीत चालणार्‍या तीन महिला वारकर्‍यांचा ट्रकची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय अलीकडेच घडलेल्या आणखी एका घटनेत पंढरपूरमध्ये भाविकांना घेऊन जाणारे वाहन विहिरीत कोसळून १४ जण मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg