loader
Breaking News
Breaking News
Foto

ईशा साळवी हिचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रत्नागिरी : फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप येथील इ. 5 वी मध्ये शिकणाऱ्या ईशा अमित साळवी हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवताना ग्रामीण भागात तालुका गुणवत्ता यादीत 14 वी तर जिल्हा गुणवत्ता यादीत 94 वी आली आहे. त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या यशामध्ये तिचे कुटुंब व सर्व शिक्षकवर्गाचं सहकार्य लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg