loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची विधानभवनाच्या कक्षात भेट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पवार साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg