मुंबई :राजकारणात अनेक वादळे उठत असतात, त्यातील त्यातीलच एक वादळ आज राजकीय क्षेत्रात घोंगावत गेले, राजकारणात मुद्दे हवे असतात ,त्यातील हा एक मुद्दा असला तरी तो खाजगी असल्याची चर्चा देखील सुरू आहे. सुनेनेने सासऱ्याला कोंडीत पकडल्याचे किस्से आपण ऐकत असतो,त्यातील हा एक किस्सा ...माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत , त्यांनी सुनेच्या गाडी बंगल्याच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही ,असे म्हटलंय.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केलेल्या गिरीजा राऊत यांनी आता राजकीय दबाव आणि मानसिक छळाबाबत गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा केला.यावेळी त्यांनी पती गितेश राऊत यांच्यावरही गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या पतीने मला मारहाण करत, ‘माझ्या वडिलांनी निवडणुकीसाठी दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. तुझ्यामुळे आमच्या प्रतिमेला धक्का लागला तर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली होती.”दरम्यान, गिरीजा राऊत यांनी यापूर्वीही विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक छळासह अन्य गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस करत असून, दोन्ही बाजूंकडून विविध दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत.या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम सत्य तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राऊत कुटुंब चांगलंच अडचणीत सापडलं आहे. हे प्रकरण आता थेट कोर्टात पोहोचलं आहे. गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘मला मेंटल ट्रॉमा केला जात होता. नवरा मारहाण करायचा. दोन कोटी रुपये खर्च करून वडिलांनी निवडणूक लढवली. त्यांची इमेज खराब होऊ नये अशी धमकी नवरा देत होता. सात वर्षात त्यांनी ट्रॉमा दिला आहे. विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही झोपडपट्टीत राहतो. लग्नात आम्हाला कधीही सांगितलं नव्हतं दुसरं घर झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीत घट बसतो तेव्हा आणि घट उठतात तेव्हा या दोन दिवशीच घरी यायचे. इतरवेळी ते कधी घरी आले नाहीत,’ असा आरोपही यावेळी गिरीजा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची देखील या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. परंतु त्यांनी या विषयावर फारस बोलणं टाळलं आहे.’मला मोशी डम्पिंग ग्राउंडचा विषय अजिबात डायवर्ट करायचा नाही, त्यावर नंतर संध्याकाळपर्यंत बोलेल असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असल्याचे माध्यमांना सांगितले .









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.