loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा नेते वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट

खेड - खेड दहिवली येथे मध्यरात्री दुर्दैवी घटना घडली. दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील शेलारवाडी मध्ये ४ घरांवर मध्यरात्री मोठी दरड कोसळली, त्यामधील एका महिलेला व्यवस्थितरित्या दराडी खालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अजून दोघेजण त्याच दरडी खाली असून एन.डी.आर.एफ पथक स्थानिक नागरीक यांच्याकडून शोध मोहीम अद्याप चालू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यास पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्या सोबत आलेले मदत ग्रुप खेड व भाजपा खेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दरड बाजूला काढण्यासाठी मदत केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg