loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

प्रभानवल्ली - श्री बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली येथे बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरु पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.सकाळी ९ ते १२ या वेळेत अभिषेक, दुपारी १२ वाजता श्रीं ची आरती, दुपारी १ वाजता सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, दुपारी २ वाजता बुवा मंगेश जाधव व बुवा अनिल चव्हाण यांचे सुस्वरभजन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसाद व सुस्वरभजनाचा लाभ घ्यावा. ज्या भाविकांना अभिषेक रूपी सेवा करायची आहे किंवा महाप्रसाद देण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा. अमोल रेडिज - 7588918344, वसंत पावसकर - 7030756810, मंगेश जाधव - 9420615366, 9356552268

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg