सवलतीच्या दरात एसटी प्रवासाचा लाभ मिळण्यासाठी महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधव तसेच पत्रकार यांच्या प्रवास सवलतीसाठी ncmc कार्ड एसटी महामंडळाकडून दिले जात आहे. त्यासाठी सावंतवाडी बांदा या दोन विभागासाठी एकाच एजंटच्या माध्यमातून कार्ड देणाऱ्या एकाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. बांदा, कुडाळ व सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव व महिलां यांची सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजता या कालावधीत मोठी गर्दी झाली आहे.
सदर नागरिक रखरखत्या उन्हामध्ये लाईनीत उभ्या राहून अक्षरशा हैराण झाले होते. रखरखत्या उन्हामध्ये उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची दखल येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व शेखर सुभेदार यांनी घेतली व तत्काल एजंट व डेपो मॅनेजरशी संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी एक रूम खुला करून दिला. तसेच तहानलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पाण्याची सोय शेखर सुभेदार व रूपा मुद्राळे यांनी करून दिली.
त्यामुळे रखरखत्या उन्हात उभ्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जर उद्या अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे सहन करणार नाही, असा थेट इशारा एजंट व डेपो मॅनेजरला देताच त्यांनी उद्या त्या ठिकाणी पत्र्याची शेड उभारण्यात येईल व ज्येष्ठ नागरिकांची बैठक व्यवस्था देखील केली जाईल असे आश्वासन दिले. हे पाहून ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग बांधवांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम व शेखर सुभेदार यांचे मनःपूर्वक आभार मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.