loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगाने लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त चाकाळे गावातील निराधार महिला धोंडीबाई विठ्ठल चव्हाण यांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्स क्लब राबवत असलेल्या निराधारांना आधार या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, रोहन विचारे, मिलिंद तलाठी, शंकर पार्टे, सुरेश चिकणे सर, खजिनदार संदीप मोरे,उमेश दळवी आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg