loader
Breaking News
Breaking News
Foto

खालापूरजवळील इमॅजिका पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या 47 वर्षीय पर्यटकाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

खालापूर ( धम्मशील सावंत ) : जवळील इमॅजिका पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या 47 वर्षीय पर्यटकाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत पर्यटक बदलापूर येथील रहिवासी असून सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी आले होते.इमॅजिका पार्कमध्ये कपिल शांताराम पाटील यांना अचानक चक्कर येऊन ते कोसळले. उपस्थितांनी तातडीने मदत केली, मात्र त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय असून, शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg