loader
Breaking News
Breaking News
Foto

टेटवली मळेकरवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

खेड (प्रतिनिधी)- दापोली तालुक्यातील जागृती मित्र मंडळ, मळेकरवाडी, टेटवली येथील ग्रामीण आणि मुंबई मंडळाने नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. उमेश कदम आणि प्रदीप कदम यांच्यासह अनेक सदस्य आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेमार्फत अविरतपणे सुरू असलेल्या जनसेवेची पोचपावती असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपली बांधिलकी प्रत्येक कोकणी माणसाशी आहे. मुंबई असो की गाव प्रत्येक ठिकाणी आपल्या माणसांच्या प्रगतीसाठी अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिली. या प्रवेशा प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, तालुका प्रमुख उन्मेषजी राजे, जि. प. माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, श्रेयाताई कदम, निलेश शेठ, पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg