रत्नागिरी : जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 वाजता ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 83 हजार 283 मतदान झाले. एकूण 200 मतदान केंद्रावर 1 लाख 60 हजार 457 मतदारांपैकी 83 हजार 283 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 40 हजार 907, महिला 42 हजार 374 तर इतर 1 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान, झालेले मतदान, पुरुष, महिला, एकूण व टक्केवारी पुढीलप्रमाणे- नगरपरिषद रत्नागिरी - पुरुष 31324, महिला 33421 इतर 1 एकूण मतदान 64746 पैकी झालेले मतदान - पुरुष 14213, महिला 14807, इतर 1 एकूण- 29021, 44.82 टक्के. चिपळूण - पुरुष 20986, महिला 21596 एकूण मतदान 42582 पैकी झालेले मतदान – पुरुष 10778, महिला 11.50 एकूण 21828, 51.26 टक्के. खेड - पुरुष 6500, महिला 7495 एकूण मतदान 13995 पैकी झालेले मतदान – पुरुष 3386, महिला 3961 एकूण 7347, 52.5 टक्के. राजापूर - पुरुष 3924, महिला 4219 एकूण मतदान 8143 पैकी झालेले मतदान - पुरुष 2573, महिला 2666 एकूण 5239, 64.34 टक्के. नगरपंचायत लांजा - पुरुष 7087, महिला 7145 एकूण मतदान 14232 पैकी झालेले मतदान – परुष 4423, महिला 4340 एकूण 8763, 61.57 टक्के. देवरुख - पुरुष 5208, महिला 5581 एकूण मतदान 10798 पैकी झालेले मतदान – पुरुष 3459, महिला 3505 एकूण 6965, 64.55 टक्के. गुहागर - पुरुष 2856, महिला 3105 एकूण मतदान 5961 पैकी झालेले मतदान –पुरुष 2075, महिला 2045 एकूण 4120, 69.12 टक्के.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.