loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण अँग्रो कंपनीला सर्वतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कोकणात शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सतत काम करणाऱ्या कोकण दोडामार्ग ऍग्रो फार्मस प्रोड्युसर कंपनी डायरेक्टर तथा माजी झरेबांबर सरपंचा स्नेहा संजय गवस यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कंनीने एका वर्षात एक कोटी पेक्षा जास्त टनओव्हर झाल्याबद्दल कंपनीचे अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांना कंपनीच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी चाललेल्या धडपडीत आपले पूर्ण सहकार्य असल्याचे ही सांगितले. यावेळी डायरेक्टर स्नेहा गवस यांनी त्यांना कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. आपण लवकरच भेट देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg