loader
Breaking News
Breaking News
Foto

दैनिक रत्नागिरी टाइम्स प्रतिनिधी व संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान

संगमेश्वर /मकरंद सुर्वे.आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत चिपळूणमध्ये एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी संगमेश्वर /मकरंद सुर्वे. : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत चिपळूणमध्ये एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करून त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान करण्यात आला. संगमेश्वर /मकरंद सुर्वे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत चिपळूणमध्ये एका प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक रत्नागिरी टाइम्स प्रतिनिधी व संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करून त्यांच्या तीन शकांहून अधिक काळाच्या पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान करण्यात आला. संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करून त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चैतन्य आर्ट, चिपळूण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आणि आषाढी वारीच्या तिसऱ्या वर्षाचे औचित्य साधत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ, सचिव अरविंद जोगळे यांच्यासह प्रकाश देशपांडे, बापू काणे, डॉ. प्रणव माळी, दामिनी माळी आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg