वावेदिवाळी इंदापूर - गौतम जाधव : बौध्दजन युवा युवती संघ माणगांव रायगड यांच्या तर्फे बुधवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिकाण डाँ.बाबासाहेबआंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ७६ वा भारतीय सविधान दिन हा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी ९.३० ते १०.०० वाजता संविधान प्रस्थावना वाचन,१०.०० ते ११.०० निबंध स्पर्धा,११.०० ते ११.३० मान्यवाराचे स्वागत,११.३० ते १.०० प्रमुख मान्यवराचे स्वागत,१.०० ते १.३० बक्षीस वितरण व कार्यक्रमाचा समारोप अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.तसेच यावेळी ७६ वा संविधान दिना विषय मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख प्रवक्रे अँड,रोशनजी पांढरे तसेच अँड.मोहन मेहता अध्यक्ष माणगांव बार असोसियन,महेश मोरे सर यांनी अतिशय सुदंर अशा पध्दतीने भारतीय संविधानातील कलमा विषय उपस्थित नागरिकांना माहिती समजावून सांगितली.यावेळी विशेष सत्कार अँड.राजीव साबळे.अध्यक्ष माणगांव शिक्षण प्रसारक मंडळ,रविंद्र मोरे अध्यक्ष माणगांव ता.बौध्दजन पंचायत समिती,डाँ.अमय ऊभारे,संस्थाप अध्यक्ष छञपती शासन पुरस्कुत अर्जुन फाउंडेशन हे यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी मणगांव तालुका बौध्दजन पंचायत समिती सर्व विभाग शाखा तसेच त्याचे पदाधिकारी तसेच उपासक उपासिका यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
टाइम्स स्पेशल
'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर; आता NA परवानगीची गरज भासणार नाही






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.