सुसज्ज व प्रगत अशा हवाई सुरक्षा कवचाला भेदून तालिबानचा एक साधा ड्रोन पाक राजधानी इस्लामाबादमध्ये येऊन थडकला. हा परिसर राजधानीतील अतिशय पॉश विभाग म्हणून ओळखला जातो. तेथे लष्कराचे मुख्यालय आहे व तेथून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर पंतप्रधान शरीफ यांचे ऑफीस आहे. असे असताना कडेकोट सुरक्षा कवच भेदून तालिबानी ड्रोन थेट पंतप्रधानांच्या ऑफीसपर्यंत येऊन थडकला तेव्हा पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले. तालिबानी हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद नजिकच्या फैजाबाद शहराजवळील एका लष्करी छावणीवर हल्ला केला. तसेच खैबर पख्तुख्वा येथील नौशेरा लष्करी ठाण्यावर व जमरूदमधील एका लष्करी तळावरही हल्ला केला. त्याच बरोबर अफगाणिस्तानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या आबोटाबादमध्येही जोरदार हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची अपरिमित हानी झाली. जणू तालिबानने हाताशी आधुनिक शस्त्रे नसतानाही अवघ्या २४ तासात पाकिस्तानची झोप उडवली. तालिबानच्या भर दिवसा ढवळ्या झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य चिंतेत पडले. तालिबानी कारवाईत पाकिस्तानचे लष्करी तळ, कमांड सेंटर्स व मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानने काल अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार व पक्तीया शहरांवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने पाकिस्तानवर भर दिवसा ढवळ्या हे हल्ले चढवले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आगी लावल्याचेही दिसून आले.
टाइम्स स्पेशल
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगोत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.