वेळणेश्वर (उमेश शिंदे) : वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील भाटी येथील मच्छीमार बांधवांनी जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरवले तसेच माजी सरपंच नवनीत शेट ठाकूर यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. भाटी ग्रामस्थ गेली सुमारे वीस वर्षे नेत्राताई ठाकूर यांच्या नेतृत्वासोबत आहेत. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काही मंडळी उद्धव ठाकरे गटाकडे गेली होती. मात्र, आता पुन्हा एकत्र येत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर यांच्या विकासाभिमुख कार्यावर विश्वास व्यक्त करत आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौर्या पावरी, उपाध्यक्ष जनार्दन पावरी, माजी अध्यक्ष गजानन शिरगांवकर, प्रेरणाताई शिरगांवकर, विनय अडूरकर, वस्सला पट्टेकर, संतोष मोरे, सुभाष पट्टेकर, अरविंद शिरगांवकर, बाळकृष्ण शिरगांवकर, तुषार शिरगांवकर, दिवाकर हेदवकर, समीर अडूरकर, योगेश धोपावकर, वसंत वासावे, दत्ता पावरी, दीपक वासावे, कल्पेश पावरी, सुशील वासावे, जयेश पट्टेकर, प्रकाश वासावे, प्रकाश वरवटकर, संतोष प्रांगारकर, आकेश पाटील, नरेश पाटील, रुपेश पावरी, संदेश मोरे, संतोष धोपावकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रभागात झालेल्या विविध विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत, आगामी काळातही पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.