loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय स्तरावरील कराटे जज, रेफ्री, कोच सेमिनार व एक्झामिनेशनचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) व कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील कराटे जज, रेफ्री, कोच सेमिनार व एक्झामिनेशनचे आयोजन मुंबई भारतीय क्रीडा मंडळ येथे आयोजित केले होते. या परीक्षेमध्ये आशिहारा इंडिया कराटे ऑर्गनायझेशनचे हांसी, सि. ए. तांबोळी, रत्नागिरी जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू शिहान,डॉ. योगिता खाडे आयरे यांच्या मार्गदर्शनाने सीनियर खेळाडू, व क्रीडा प्रशिक्षक आदर्श विद्यालय देवघर, प्रणित विष्णू सावंत देवघर, गुहागर राष्ट्रीय कराटे पंच परीक्षा उत्तीर्ण. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकृत स्पर्धेत यश मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव संजय शेटे, महाराष्ट्र कराटे, असो. अध्यक्ष शिहान सलाउद्दीन अन्सारी महाराष्ट्र कराटे असो. सचिव शिहान संदीप गाडे, शिहान अनिल पाटील वर्ल्ड रेफ्री शिहान शाहीन अख्तर, डॉ. योगिता खाडे आयरे यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg