मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साठलेवाडी येथील अभिनाथ आमकर यांच्या शेळीपालन प्रकल्पाला सिंधूरत्न समृद्ध योजना २.०० रत्नागिरी जिल्हाउपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली.‘‘अभिनाथ आमकर या युवकाने शेळीपालनातून स्वयंरोजगार हा निवडलेला मार्ग तरुणांना प्रोत्साहन देणारा व आश्वासक स्वयंरोजगार निर्मितीचा आदर्श आहे,’’ असे उदगार यावेळी डॉ.नातू यांनी काढले. मनरेगा योजनेतून या प्रकल्पाच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या अभिनाथने शेळी पालनसाठी आधुनिक शेड आणि प्रस्ताव असे सांगतानाच या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार्या लेंडी खताच्या विक्री व्यवस्थेबाबतही मार्गदर्शन करून डॉ. नातुंनी मदतीची तयारी दर्शवली. यावेळी माजी जि.प.सदस्य दीपक जाधव श्रीरंग कुंभार, दिलीप बडद, आदी मान्यवर उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राबविली आम्बोळगड किल्ले साफसफाई मोहिम
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.