खेड(दिलीप देवळेकर)- कोकणसुकन्या असलेल्या अमेरिकन सैन्यदलात झालेल्या प्राजक्ता चंद्रमोहन भांबुरे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील प्रायुक्ताचे वडील डॉ. चंद्रकांत भांबुरे यांचा शिवसेनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सैन्यात दाखल होण्याच स्वप्न जिद्द, चिकाटी, मेहनत व गुणवत्तेमुळे पूर्ण झाल. अलीकडेच ती अमेरिकन सैन्यात प्रत्यक्ष सहभागी झाली आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाचा दापोलीची सुकन्या म्हणून आम्हा दापोलीकरांना सार्थ अभिमान असल्याच सांगत दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा जि.परिषद सदस्य किशोर देसाई यांनी प्राजक्ता भांबुरे बोंगाळे यांना व वडील चंद्रमोहन यांना व कुटुंबाला दापोली शिवसेना परिवाराकडून शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सुचनेनुसार दापोली तालुका व गिम्हवणे शिवसेना परिवाराकडून नुकताच प्राजक्ता चंद्रहास भांबुरे व आत्ताची सारा बोंगाळे हिच्या निवासस्थानी जाऊन वडिलांचा सत्कार करण्यात आला.
प्राजक्ता भांबुरे उर्फ सारा भोंगले हिची सैन्य दलात जाण्याची अगदी लहानपणापासूनच इच्छा होती. मात्र लग्नापूर्वी भारतात असताना झालेल्या छोट्या अपघातामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र जिद्द, मेहनत व गुणवत्ता तसेच भोंगळे या सासरच्या मंडळीकडून तसेच माहेरी वडील चंद्रमोहन यांची लहानपणापासूनच असलेली भक्कम साथ व अबुधाबी येथे बहिण डॉ. पल्लवी या सगळ्यांचे मिळालेल प्रोत्साहन व पतीसह या सगळ्या मंडळींनी दिलेला पाठिंबा यामुळेच ती हे मोठे यश मिळऊ शकली. सगळ्या कसोटी परीक्षा उत्तीर्ण करत अमेरिकन सैन्य दलात मराठी कोकणसुकन्या असलेली महाराष्ट्रातील सुकन्येचा झेंडा फडकला आहे. प्राजक्ताचे वडील कोकण कृषी विद्यापीठाचे उच्च पदावरून निवृत्त झालेले डॉ. चंद्रमोहन भांबुरे यांनीही उपस्थित पदाधिकारी व त्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी पं. स. सदस्य सुवर्णा खळे, विभागप्रमुख मोहन शिगवण, शाखाप्रमुख जगदीश शिगवण, माजी शाखाप्रमुख सुभाष झगडे, जेष्ठ सदस्य विनायक भुवड, अशोक वडके, माजी उपसरपंच रोशन मंडपे, शरद गौरत, दापोलीचे उपशहरप्रमुख अशोक माने, प्राजक्ताचे वडील चंद्रमोहन तसेच बहीण डॉ. पल्लवी आदी उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.