खेड : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ, सुंदर शहर घडविण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषदेने शहरात सिंगल युज प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत अल सफा वेलफेअर फाउंडेशन सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे सरसावले आहे. या संयुक्त अभियानांतर्गत अल सफा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने ८,००० कापडी पिशव्यांचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराला आळा घालून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमासंदर्भातील निवेदन अल सफा वेलफेअर फाउंडेशनचे सर्फराज पांगारकर, शमशूद्दीन खान आणि नगरसेवक आरिफ मुल्लाजी यांनी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला तसेच मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले. खेड नगरपरिषदेचा हा दूरदृष्टीचा निर्णय आणि अल सफा वेलफेअर फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी यांचे नागरिकांकडून स्वागत होत असून, प्लास्टिकमुक्त खेड स्वच्छ, सुंदर आणि हरित खेड हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.