खेड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका युवासेना शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ शिवसैनिक तथा माजी जि.प. अध्यक्ष मधुकर शिरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक अरुणाताई आंब्रे, उपजिल्हाप्रमुख पप्पूशेठ आंब्रे, विजय जाधव, युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, तालुकाप्रमुख सचिन निकम, तालुकाप्रमुख अंकुश काते या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीरास पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने रक्तदान करून उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी मान्यवरांसह पं.स. गटनेते अजय चाळके, बशीरभाई हमदुले, तालुका संघरक वहाब सेन, युवासेना तालुका सचिव चेतन वारणकर, उपशहरप्रमुख राजन निर्मळ, आयटी सेल प्रमुख सुमित चव्हाण, युवासेना लोटे विभाग अधिकारी तुषार खताते, अंकुश कदम, नारायण खेडेकर, विष्णू कदम, मन्सूर जोगीळकर, लक्ष्मण भुवड, संजय कदम, संजय गोमले, मयुरेश आंब्रे, सचिन भोसले, अरुण जांभूळकर, संदेश धुलप, अजित आधव, शफी चिपळूणकर, बाबाराम विट्मल, जनार्दन मोरे, संस्कृती सदरे, श्रुती निकम, सिद्धार्थ निकम, आराध्य निकम, तनिष कदम आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्नेहभोजनाने या शिबीराची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश मोरे यांनी केले.










































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.