loader
Breaking News
Breaking News
Foto

नशाधीन अवस्थेत वैमानिकाने विमानाचे उड्डाण केले, एअर इंडियाचा कॅप्टन पॉजीटिव्ह

नवी दिल्ली - थांयलंड फुकेट ते दिल्ली येणार्‍या विमानाचे वैमानिक नशाधीन असल्याची चर्चा समोर येत आहे. विमान हवेत असताना अचानक विमान थरथरले आणि अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. दोन वैमानिकांपैकी एका वैमानिकाने नशा केली होती, याची पुष्टी एअर इंडियाने केलेली नाही. पायलटची रक्त तपासणी केल्यावर ती पॉजिटीव्ह आली आहे. त्यामुळे पायलटने कोणतीतरी नशा केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फुकेट ते दिल्ली येणार्‍या एअर इंडियाच्या एआय २३७९ हे विमान तीव्र हवेत फसले होते. विमान अचानक ३०० फूट खाली आले. या विमानात १३७ प्रवासी होते तर ८ क्रू मेंबर होते. त्याची चौकशी सुरु झाली आहे. वैमानिकाची रक्ततपासणी टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. तसेच आणखी एक टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान चालकाला कामावरुन कमी करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg