तिलारी(प्रतिनिधी)- पंचायत समिती दोडामार्गची सन २०२६-२७ ची आमसभा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ही आमसभा दि. ७ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, अपरिहार्य कारणास्तव सभेच्या तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्राद्वारे दिली आहे. सदर आमसभा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सभेत मागील आमसभेच्या इतिवृत्तास मंजुरी, मागील सभेतील सूचनांवरील कार्यवाहीचा आढावा, सन २०२५-२६ मधील विभागनिहाय विकासकामांचा आढावा तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील विकासकामांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणार्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. दोडामार्ग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या या आमसभेत तालुक्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि आगामी नियोजनावर चर्चा होणार असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.