मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- युवासेना (शिंदे गट) यांच्या वतीने कडवई जिल्हा परिषद गट व पंचक्रोशीतील महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना जनसंपर्क कार्यालय (ओकटे कॉम्प्लेक्स, तुरळ-कडवई रोड) येथे झालेल्या या शिबिरात सुमारे १५० नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला.
सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना युवासेनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता, लाभ घेऊ न शकलेल्या नागरिकांसाठी लवकरच पुन्हा अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, स्वरूप सावंत, माजी सरपंच बापू कदम, हरिश्चंद्र सुर्वे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सरपंच वसंत उजगावकर,युवासेना विभाग प्रमुख संदेश फडकले आणि उपविभाग प्रमुख निहाल खान यांनी विशेष परिश्रम घेतले. युवासेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कडवई व पंचक्रोशीतील नागरिकां कडून कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.