loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेली कोनाळकरवाडी येथे टेम्पो पलटी होता होता वाचला, माती भरावाने सावरले

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बेळगाव मार्गावर रविवारी पहाटे बेळगाव येथे माल भरून गोवा दिशेने जाणारा एक मालवाहतूक टेम्पो चालकाला डूलकी आल्याने आंबेली कोनाळकरवाडी येथे अपघात झाला. रस्ता कडेला टाकलेल्या माती भरावामुळे टेम्पो पलटी होता होता वाचला. या अपघातमुळे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर क्रेन आणून टेम्पो काढण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg