प्रकाश चाळके(देवळे) - वनविभाग चिपळूण रत्नागिरी व शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष प्रजातीची लागवड व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३१ जुलै रोजी आमदार (भैय्या) सामंत, यांचे हस्ते संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे संपन्न झाला.
झाडे लावा, झाडे जगवा या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमाला प्रोत्साहन लाभावे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आमदार भैया सामंत यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच जंगली जनावरापासून होणार्या नुकसानी बाबत वन अधिकार्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असेही म्हटले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी या भागात ४०० च्या वर गवेरेडे असल्याचे म्हणून त्यांचा बंदोबस्त आपण करणार असल्याचे विभागीय वन अधिकारी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई यांनी म्हटल्याचे सांगितले. तसेच गिरिजा देसाई यांनी दाभोळे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना आज लावलेली दीडशे झाडे दत्तक देऊन त्यांची देखभाल करायला लावावी असे म्हटले. या शाळेत मी पुन्हा येऊन स्पर्धा परीक्षण बाबत मार्गदर्शन करेल व स्पर्धा परीक्षांना लागणारी पुस्तके मी देईन असे गिरीजा देसाई यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व रक्तचंदनाची झाडे भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, विभागीय वन अधिकारी, चिपळूण, रत्नागिरी गिरीजा देसाई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत वन अधिकारी विक्रम गुरव, दाभोळे सरपंच राजेश रेवाळे, दाभोळे हायस्कूलचे अध्यक्ष संजय कांबळे, शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वरचे अध्यक्ष किरण जाधव, राजापूर लांजा संगमेश्वरचे क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे, उपविभाग प्रमुख राजेश कामेरकर, जया माने, जिल्हा नियोजन सदस्य बापूशेठ शेटेये, जि.प.स. सुशील भायजे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर, संजय गांधी योजना सदस्य मंगेश दळवी, रजनी चींगळे ,अंकुश सुर्वे, ओंकार कोलते, संजय बावदाने, सुभाष चव्हाण, रवींद्र सावंत, बापू शिंदे, प्रमिल चव्हाण, केतन दुधाने, पपूशेठ गांधी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.