loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या चिखली, साळवीवाडी येथील अक्कलकोट स्वामी समर्थ मठ येथे श्री गुरु पौर्णिमा सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील चिखली, साळवीवाडी येथील अक्कलकोट स्वामी समर्थ मठ येथे बुधवार दि.२९ जुलै रोजी श्री गुरु पौर्णिमा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांना दुग्धाभिषेक पूजन सेवा करून साजरा करणार आहोत. सदर अभिषेक सोहळा आपण सकाळी १० वा. ते दुपारी १२ वा. या वेळेत साजरा करण्याचे प्रयोजन आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg