कुडाळ (प्रतिनिधी) - विकास संस्थानी विश्वासार्हता जपावी, असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथे केले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल, कुडाळ सभागृहात मंगळवारी सकाळी प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. यावेळी मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, रविंद्र मडगांवकर, माजी प.स सभापती चंद्रकात माधव, भा.के. वारंग, दिपक नारकर, जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक बाबा गावडे, कर्ज विभाग प्रमुख के बी वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी शाम सरमळकर, विकास अधिकारी निलेश कनयाळकर, संजय परब, आदी उपस्थित होते.
यावेळी ३० जून अखेरपर्यंत वसुलपात्र बॅक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल तेंडोली विकास संस्था, माणगाव विकास संस्था, कर्याद नारूर विकास सोसा. नारूर, नेरूर विकास संस्था, आंदुर्ले विकास संस्था, घोटगे विकास संस्था, निवजे विकास संस्था, पाट विकास संस्था, कुडाळ पंचक्रोशी विकास संस्था, पणदुर वेताळ बांबार्डे विकास संस्था, कडावल विकास संस्था, कर्याद नारुर विकास संस्था, नेरूर दक्षिण भाग कर्याद नारूर विकास संस्था, माड्याची वाडी विकास संस्था, श्री लिंगेश्वर विकास सोनवडे विकास संस्था, कसाल विकास संस्था, हिर्लोक विकास संस्था, सरंबळ विकास संस्था, हुमरमळा विकास संस्था, झाराप विकास संस्था, डिगस विकास संस्था आकेरी, विकास संस्था, बांबुळी विकास सोसा. तुळसुली वि. सोसा, चेंदवण विकास सोसा, वालावल कृषी संघ, श्री महादेव विकास कवठी, घावनळे विकास सोसा, वालावल विकास सोसा, वाडी वरवडे विकास सोसा, साळगाव विकास संस्था साळगाव, तुळसुली विकास संस्था तुळसुली, श्री महादेवाचे केरवडे विकास संस्था केरवडे, पांग्रड विकास संस्था पांग्रड, आवळेगाव विकास संस्था आवळेगाव अशा १००टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या ३४ विकास संस्था, तर संस्था स्तरावर शंभर टक्के वसुली झालेली संस्था वाडीवरवडे विकास संस्था वाडी वरवडे या संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव याचा सत्कार मनिष दळवी, संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर,याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, यांनी आपले विचार मांडले. कुडाळ तालुक्यातील गटसचिवांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार केला व अभिनंदन केलं.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.