देवगड - देवगड जामसंडे शहरातील ९ अंगणवाडी इमारतींना दुरुस्तीसाठी मंजूरी मिळली असून जिल्हा वार्षिक योजना २०२६/२७ अंतर्गत निधीसुद्धा मंजूर झाला आहे. तसे पत्र पालकमंत्र्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सिंधुदूर्ग-रत्नागिरी यांना दिले तसेच अंगणवाडी सेविकांना दिले आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरवात होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी तसेच पालकवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्र देतेवेळी भाजपा जेष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरल, शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष धुरी, बापू जुवाटकर तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. यामध्ये मंजूर अंगणवाडींची नावे देवगड किल्ला, देवगड साटमवाडी, देवगड बाजारपेठ, जामसंडे वडांबा, जामसंडे टिळकनगर, जामसंडे मळई, जामसंडे तरवाडी, जामसंडे भटवाडी, जामसंडे वेळवाडी आदी अंगणवाडी इमारती दुरुस्तीसाठी मंजूर झाल्या आहेत.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.