loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये (शहर) विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे

रत्नागिरी (जमीर खलफे) : येथील सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये (शहर) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने "मिशन रायझिंग फ्लॉवर्स" अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, सजगता, व स्वसंरक्षण व सायबर अवेअरनेस असा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश बागुल, वैभव नार्वेकर, संतोष सावंत व महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल पुनम ढवळ आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमांमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साह्याने चित्रफीत दाखवून अमली पदार्थांचे दुष्परिणाम मानसिक व शारीरिक हानी, ऑनलाइन फसवणूक, वाहतुकीचे नियम व सुरक्षा, पोस्को कायद्याबद्दल जनजागृती आदी विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारे स्वसंरक्षण जागृती व जाणीव यासंदर्भात माहिती दिली व विविध हेल्पलाइन नंबर यांची माहिती ही दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg